• रविवारी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत कडक संचारबंदी • सकाळी ९ वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना अनुमती • वैद्यकिय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे सुरु सर्व प्रकारची दुकाने , पेट्रोलपंप आदि आस्थापना या दिवशी बंद अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्या विरोधात कडक कारवाई नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आदल्या दिवशी करावी जिल्हाधिकारी - डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन.
Comments
Post a Comment